कढोली खुर्द येथे रस्त्याचे भूमीपूजन

0
457

कढोली खुर्द येथे रस्त्याचे भूमीपूजन

आवाळपूर : कढोली खुर्द येथे 15 वित्त जिल्हा परिषद स्तर अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्त्याचे भूमीपूजन पार पडले.
याप्रसंगी वीणा सुरेश मालेकर, रूपाली संजय तोडासे सभापती पंचायत समिती कोरपना, प्रमुख पाहुणे म्हणून निर्मला मरसकोले सरपंच, सुरेश मालेकर, येरने ग्रामसेवक, दता मसे ग्रा प सदस्य, विनोद डोहे उपसरपंच, ऋंदाताई वडस्कर ग्रा प सदस्य, भासकर मते, उमाजी आञाम, मारोती भोयर,दता उपरे, विजय बोंडे, नीलेश कुरसंगे संदिप धोटे, प्रमोद वराटे, गणेश बागडे, रमेश वसु, सुधाकर वडसकर, बंडु चिनचोलकर, सजय वडसकर, दिवाकर आस्वले, बंडू टोंगे व गावातील महिला व पुरुष उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here