संत गाडगेबाबा यांची 146 वी जयंती साजरी

0
385

संत गाडगेबाबा यांची 146 वी जयंती साजरी

 

राजुरा तालुका श्री. संत गाडगेबाबा धोबी, वरठी समाजातर्फे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या 146 वी जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी मुरलीधर श्रिकोंडावार, नथूजी वाघमारे, मुक्तेश्वर श्रिकोंडावार, मधुकर चींचोलकर, मनोहर वाघमारे व राजुरा तील गाडगेबाबा चे विचार आत्मसात करणारे समर्थक व व्यापारी असोसिएशन मंडळी यावेळी उपस्थित होते.
श्री. संत गाडगेबाबा धोबी, वरठी समाज मंडळ राजुरा अध्यक्ष राजकुमार चिंचोलकर यांनी सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here