चंद्रपूर जिल्ह्यात पल्स पाेलियाे अभियानला मिळाला उत्तम प्रतिसाद!

0
380

चंद्रपूर जिल्ह्यात पल्स पाेलियाे अभियानला मिळाला उत्तम प्रतिसाद!

🟡🟣🟢चंद्रपूर 🟢🟡🟣आज रविवार दि.३१जानेवारीला चंद्रपूर जिल्ह्यात पल्स पाेलियाे कार्यक्रम सकाळी ८ते सायंकाळी ५वाजे पर्यंत पार पडला या अभियानाला जिल्ह्यातील प्रत्येक पाेलियाे केंद्रावर उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे व्रूत्त आहे .🟢🟣🟡☀️🌀दरम्यान चंद्रपूरातील गणपती मंदीर वार्ड , जटपूरा (वार्डातील )हिंदी प्राथमिक शाळा ,जलनगर वार्डातील हनुमान देवस्थान , राम नगर येथील जेष्ठ नागरीक हाँल रेल्वे स्टेशन , बसस्टेशन या शिवाय शहरातील अन्य केंद्रावर आज ०ते ५वर्ष या वयाेगटातील अनेक लाभार्थींनी पल्स पाेलियाेचा(डाेज) लाभ घेतला . 🟣🟢🟪🟩🟨🌀शहरातील काही केंद्राना आज दुपारी या प्रतिनिधीने भेटी दिल्या असता सदरहु पाेलियाे केंद्रावर डाँ .याेगेश्वरी गाडगे, आराेग्य सेविका निता शेडमाके , आशा वर्कर गाेपिका गायकवाड़ , वनिता मनाेज नागपूरे , आंगणवाडी सेविका .ताई चरणदास भगत , लता खिरे (आशा वर्कर) ज्याेत्सना अलाेने, काेमल वांढरे , सुकेशनी शंभरकर , मंथन नगराळे ,महानगरपालिका आराेग्य सेविका मनीषा गुरनुले , कंत्राटी कामगार राहुल माेहुर्ले , आदि छाेट्या बालकांना पाेलियाे डाेज देत असल्याचे दिसून आले .जटपूरा वार्डाच्या विद्यमान नगर सेविका छबुताई वैरागडे यांनीही रामनगर व जटपूरा वार्ड परिसरातील काही पल्स पाेलियाे केंद्राना भेटी दिल्या असल्याचे समजते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here