वणी येथे मोठ्या उत्साहात स्वातंत्र दिन साजरा

0
584

वणी येथे मोठ्या उत्साहात स्वातंत्र दिन साजरा

 

वणी (यवतमाळ), मनोज नवले

 

वणी येथील पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा ‘कोविड 19″ चे नियम पाळत स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.

 

 

यावेळी वणी पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष ठाणेदार मां वैभवजी जाधव साहेब यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.दरम्यान यावेळी ठाणेदार वैभव जाधव यांनी उपस्थित पोलिस कर्मचाऱ्याना स्वातंत्र दिनाच्या सुभेच्या दिल्या तसेच उपविभागिय पोलिस अधिकारी वणी यांचे कार्यलयात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मां उपविभागीय पोलीस अधिकारी संजयजी पुजलवार साहेब यांचे उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.

 

व उपविभागीय कार्यलय वणी येथे ध्वजारोहन करण्यात आले आणि उपस्थिताना मार्गदर्शन केले यावेळी वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार माजी आमदार वामनराव कासावार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here