दुर्गा माता मंदिर येथे रस्ता तयार करा भाविक भक्तांनी केली मागणी

0
457

दुर्गा माता मंदिर येथे रस्ता तयार करा भाविक भक्तांनी केली मागणी

प्रतिनिधी प्रवीण मेश्राम

कोरपना तालुक्यातील गडचंदुर येथील लगडा मारोती व बुद्ध विहार यांच्या. अगदी २किलो मीटर अंतरावर असलेले जागृत दुर्गा माता मंदिर येथे २०१८पासून वसलेले आहे .या भागात अनेक भाविक भक्त मोठ्या प्रमाणात येतात .सध्या नवरात्री उत्सव चालू आहे पण येणे जाणे शक्य नाही.या भागात जुगाई माता प्रसिद्ध आहे.पण त्याच्या काही अंतरावर असलेले . जागृत दुर्गा माता मंदिर आहे .

पर्यटनाच्या विळख्यात वसलेले आहे.या भागात लोकप्रतिनिधी नी लक्ष देणे गरजेचे आहे.असे या भागातील भाविकांचे मत आहे.येणाऱ्या काळात हा भाग अतिशय लोकप्रिय होणार या भागात अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने येथील असे तेथील पुजरीचे भावनिक मत येथील empact 24 प्रतिनिधी शी व्यक्त केले.निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले हे जागृत दुर्गा माता मंदिर या भागात भाविकांना जाण्या साठी पायवाट बनून देण्याची मागणी या भागातील भाविकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here