आमदार रवि राणा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी गोवारी जमातीचे धरणे आंदोलन 

0
577

आमदार रवि राणा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी गोवारी जमातीचे धरणे आंदोलन 

गोंड गोवारी आदिवासी समाज आंदोलन..

आदिवासी गोंड गोवारी समाजाला त्वरित व्हेलेडिटी सर्टिफिकेट मिळण्यात यावे..

 

(अमरावती, प्रतिनिधी,देवेंद्र भोंडे)

अमरावती :- अमरावती विभागातील विद्यार्थ्यांच्या व सेवेच्या प्रलंबित असलेल्या आदिवासी गोंड गोवारी जात वैधता प्रमाणपत्र (व्हॅलिडिटी) अर्ज प्रलंबित आहे व …शिकत असलेल्या व पुढील उच्च शिक्षणासाठी व्हॅलिडिटी आवश्यक आहे.
या पासून विद्यार्थी वंचित राहू नये, व लवकरात लवकर व्हॅलिडिटी मिळावी तसेच शासकीय सेवेत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांची सुद्धा १ ते दीड वर्षा पासून प्रकरणे प्रलंबित आहे.
ते अदयाप पर्यंत मिळाल्या नाही. हे सुद्धा सांगितले व व्हॅलिडिटी मिळाल्या नाही तर गोवारी जमाती चे नुकसान होईल. त्यामुळे त्वरित व्हॅलिडिटी मिळावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here