बहुजन हिताय ऑटो चालक कामगार संघटना जिल्हा चंद्रपूर ची तालुका राजुरा व शहर कार्यकारणी गठित

0
454

बहुजन हिताय ऑटो चालक कामगार संघटना जिल्हा चंद्रपूर ची तालुका राजुरा व शहर कार्यकारणी गठित

 

 

राजुरा : बहुजन हिताय ऑटो चालक कामगार संघटना तालुका राजुरा ची दि.16/10/022 ला जिल्हा संघटनेचे मुख्य सल्लागार अब्बासभाई शेख, संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर हुमने, कार्याध्यक्ष बळीराम शिंदे, सहसचिव रविंद मालेकर, कोषाध्यक्ष दादाजी सीटलवार तसेच बहुजन हिताय ऑटो चालक मालक सहकारी पत संस्था जिल्हा चंद्रपूर चे सचिव कुंदन रायपूरे, संचालक विलास जुमळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका राजुरा व शहर कार्यकारणी गठित करण्यात आली.

तालुका कार्यकारणीत अध्यक्ष पदी भास्कर रामचंद्र बावणे, कार्याध्यक्ष पवनकुमार किष्ट्या कामीला, सचिव प्रवीण बाबुराव वनकर, उपाध्यक्ष अरुण शामराव लोहबडे, सहसचिव संतोष रामचंद्र रागीट, कोष्याध्यक्ष प्रकाश गोपाल सुनांनी, सल्लागार वासुदेव बळीराम मोहूर्ले, कार्यकारणी सदस्य आनंद राजाराम साकीनालमवार, दिवाकर रामचंद्र तांबडे, सुधाकर नारायण धोटे, प्रमोद मनोहर दुधारे आदींची निवड करण्यात आली आहे.

तर शहर कार्यकारणीत अध्यक्ष म्हणून सचिन नीलकंठ गुरनुले, कार्याध्यक्ष गजेंद्र किसन वाढरे, सचिव राजेश चोखोबा मालखेडे, उपाध्यक्ष सूरज मनोहर खेडेकर, सहसचिव संतोस गंगाधर शंभरकर, कोष्याध्यक्ष ऋषी दामोदर धुर्वे, सल्लागार मुरलीधर यादवराव शेंडे, कार्यकारणी सदस्य विजय सुरेश नरड, सतीश दयाराम मालवणकर, सुरेंद्र बाबुराव वनकर, संतोष मुकुंदा चन्ने, राजू लिंगया जुजुंपल्ली, रमण जरिया याप्रकारे तालुक्यातील व शहरी कार्यकारणी गठित करण्यात आली.

नवीन कार्यकरणीला नवीन वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा अध्यक्ष ज्ञानेश्वर हुमने बहुजन हिताय ऑटो चालक मालक सहकारी पत संस्था जिल्हा चंद्रपूर तथा बहुजन हिताय ऑटो चालक कामगार संघटना जिल्हा चंद्रपूर यांनी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here