सहजं सुचलं सर्वांगिण सुंदर महिला व्यासपीठ -शुभांगी डाेंगरवार

0
607

सहजं सुचलं सर्वांगिण सुंदर महिला व्यासपीठ -शुभांगी डाेंगरवार

🟪🟢🟡चंद्रपूर 🟡🟪किरण घाटे🟩🟣गेल्या चार वर्षापासून चंद्रपूर -गडचिराेली या जुळ्या जिल्ह्यातीलचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील कर्तूत्वान महिलांना नेहमीच प्रोत्साहित करण्याचे काम सहज सुचल या महिलांच्या (हक्काच्या) व्यासपीठाने नित्यनेमाने केले असुन त्यांचे ते कार्य अद्यापही सुरु आहे .🟡🟣🟢🟪🟩🟨या ग्रुपच्या मुख्य संयाेजिका अधिवक्ता मेघा धाेटे(राजूरा) व सहसंयाेजिका अनुक्रमे मायाताई काेसरे तथा प्रभा अगडे (नागपूर )असुन यांनी नवाेदितांच्या कलागुणांची नेहमीच मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. 🟪🟡🟢🟣🌀सर्वागिंण सुंदर असे हे एक सहज सुचल व्यासपीठ असुन ते महाराष्ट्रात प्रसिध्दीच्या झाेतात असल्याची प्रतिक्रिया चंद्रपूरच्या समाज सेविका तथा याेग शिक्षिका शुभांगी डाेंगरवार यांनी व्यक्त केली .🟪🟡🟣🟩🟢🟨शहरातील एका याेग शिबिरात सहभागी हाेण्यांसाठी (आज )त्या आल्या असतांना या प्रतिनिधीशी बाेलत हाेत्या .🟡🟪🟢🟣🌀🟨दरम्यान त्यांनी सहज सुचलच्या जेष्ठ सदस्या व पुरस्कार प्राप्त लेखिका विजया भांगे , विजया तत्वादी , लोकप्रिय जागतीक पुरस्कार प्राप्त कवयित्रि कु.अर्चना सुतार तसेच वैदर्भिय मेकअप आर्टीस्ट पुरस्कार विजेता कु.कल्याणी सराेदे यांच्या नावाचा प्रामुख्याने आपल्या बाेलण्यांतुन उल्लेख केला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here