माजी पं. स. उपसभापती डॉ गंगाधर दुधे यांचे निधन
माजी पं स उपसभापती, आंबेडकरी कार्यकर्ते डॉ गंगाधर दुधे (बोरगाव ) यांचे कर्करोगाने गुरुवारी आज दि. ३ तारखेला निधन झाले.
मृत्यूसमयी ते सुमारे 75 वर्षाचे होते. नागपूरवरून बोरगावला आणत असताना वरोरा येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूमुळे बोरगाव, वढोली सह तालुक्यात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
