दैनिक सुवर्ण महाराष्ट्रची विदर्भ स्तरीय बैठक हिंगणघाटात पार पडली

0
717

दैनिक सुवर्ण महाराष्ट्रची विदर्भ स्तरीय बैठक हिंगणघाटात पार पडली

बैठकिसाठी मुख्य संपादक अंकुश कडू, विदर्भ आवृत्ती संपादक रुपेश निमसरकार व वर्धा आवृत्ती संपादक प्रवीण ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती

हिंगणघाट येथे शहालगडी सभागृहात दैनिक सुवर्ण महाराष्ट्रची विदर्भ स्तरीय सभा आयोजित केली होती यावेळी वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यातील पत्रकार बंधूची उपस्थिति होती तसेच सर्व प्रतिनिधींना नियुक्ती पत्र आणि ओळखपत्र वितरण करण्यात आले.
या वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दै. सवर्ण महाराष्ट्रचे मुख्य संपादक अंकुश कडू , विदर्भ आवृत्ती संपादक रुपेश निमसरकार आणि वर्धा आवृत्ती संपादक प्रवीण ठाकरे यांची उपस्थिती होती तसेच वर्धा तालुका प्रतिनिधी संजीव गुजर , हिंगणघाट तालुका प्रतिनिधी अनंता वायसे , समुद्रपूर तालुका प्रतिनिधी अमोल झाडे , सेलू तालुका प्रतिनीधी गजानन जिकार, हिंगणघाट तालुका ग्रामीण प्रतिनिधी राहून दुरतकर ,वर्धा शहर प्रतिनिधी वृणाल ढोक, वडणेर सर्कल प्रतिनिधी गणेश शेडके चंद्रपुर जिल्ह्यामधून प्रविण मेश्राम कोरपना तालुका प्रतिनिधि, आक्रोश खोब्रागडे सिंदेवाही तालुका प्रतिनिधि, विजय गोंढे पोंभुर्णा तालुका प्रतिनिधि, शंकर माकाली बल्लारपूर तालुका प्रतिनिधि, प्रशांत मोरे जिवती तालुका प्रतिनिधि यांची उपस्थिति होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here