जांभुळघाटच्या तेली समाज सभागृहाचे भूमिपूजन संपन्न ! आ.बंटी भांगडीयानी दिला आर्थिक मदतीचा हात !

0
645

जांभुळघाटच्या तेली समाज सभागृहाचे भूमिपूजन संपन्न ! आ.बंटी भांगडीयानी दिला आर्थिक मदतीचा हात !

🟢🟡जांभुळघाट (चिमूर)
🟣🔵🟡किरण घाटे🟣🟢🔴
चिमूर तालुक्यातील जांभूळघाट येथील तेली समाजसभागृहाचे भूमिपूजन भाजयुमो तालुका अध्यक्ष किशोर मुंगले यांच्या शुभहस्ते नुकतेच संपन्न झाले.
🟡🟢🟣🟡🟤🔵🔵🟠🔴🟡 यावेळी राजू बानकर भिसी, राजेंद्र साठोने उपसरपंच, रामेश्वर सावसाकडे यांची उपस्थिती होती .
समाजसभागृह बांधकाम साठी आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी आर्थिक मदत दिली असल्याने जांभूळघाट तेली समाजाच्या वतीने तेली समाज बांधवानी आमदार बंटीभाऊ भांगडीया याचे अभिनंदन केले.
🟣🟡🔵🔴🟢🟠🟤🟣यावेळी भूमी पूजन सोहळ्या ला समाजाचे अध्यक्ष अविनाश तरारे, राजू, भजबुजे, प्रकाश तरारे श्रीराम तरारे, शंकर देव्हारे, झितुजी ठाकरे, रामचंद्र देव्हारे खुशाल ठाकरे व समाज बांधव उपस्थितीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here