घुग्घुस येथील पद्मशाली समाज बांधवातर्फे श्री महामृत्युन्जय शिवमार्केडेश्वर जयंती साजरी

0
142

घुग्घुस येथील पद्मशाली समाज बांधवातर्फे श्री महामृत्युन्जय शिवमार्केडेश्वर जयंती साजरी

पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी

घुग्घूस येथील दि.१२ फेब्रुवार २०२४ सोमवार रोजी शालिकराम नगर, वेकोली परिसरात असलेल्या शिव मार्केडेय नगर येथे श्री महामृत्यूजय शिवमार्केडेश्वर मंदिरात आज सोमवार ला सकाळी प्रतिमेचे पुजन करण्यात आले.व अभिषेक व पूजा करण्यात येऊन दुपारी महाप्रसाद देण्यात आला.यावेळी शेकडो भाविक भक्तांनी भगवान श्री महामृत्युन्जय मार्केडेश्वर यांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.

यावेळी श्री.महामृत्यूजय शिवमार्केडेश्वर मंदिराचे अध्यक्ष सौ.सुषमा राजू चिप्पावार, उपाध्यक्ष सौ. वंदना राजकुमार मुळेवार,सचिव सौ.विजया श्रीनिवास गुडला, कोषाध्यक्ष सौ.रमादेवी प्रभाकर यणगदेलवार,सहकोषाध्यक्ष सौ.पुनम सतिश बंडीवार,सहसचिव सौ. किरण शंकर कटकूरवार, सदस्या सौ.पुजा संजय यंगलवार,सोनाली राजेश यंगलवार, सौ.शशिकला अशोक बंडीवार,सौ.स्वरूपा रवी मुशम,सौ. रेखा अनिल मंत्रिवार,सौ.निकिता सूरज अनमलवार, सौ.माधुरी गजानन बोमावार, सौ.शोभा प्रकाश पप्पूलवार, सौ. वंदना दिलीप कुडळावर, सौ.स्वरूपा ताला, सौ.निता विलास कातूरवार, सौ.अरुणा दिवाकर वडलंकोंडावार, सौ.रंजिता व्यकटेश थेलवाक, सौ. कृष्णादेवी श्रीरायमल्लू मामीडाल, सौ. मंगा राजेश पोलू, सौ.राजेश्वरी मूर्ती गुडल्ला व लक्ष्मी तिरुपती मामीडाल व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here