घुग्घुस यंग चांदा ब्रिगेड कार्यालयात त्यागमूर्ती माता रमाई यांना अभिवादन

0
447

घुग्घुस यंग चांदा ब्रिगेड कार्यालयात त्यागमूर्ती माता रमाई यांना अभिवादन


घुग्घुस यंग चांदा ब्रिगेड जनसंपर्क कार्यालयात दि.७ फेब्रुवारी २०२३ मंगळवार रोजी माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस माल्यार्पण,पुष्पहार अर्पण करून बहुजन आघाडी शहर अध्यक्षा सौ.उषाताई गौतम आगदारी यांनी विनम्र अभिवादन करण्यात आले.

तसेच सार्वजनिक महिल्यानी गौतम बुद्ध, महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आले.

यावेळी घुग्घुस बहुजन समाज आघाडी अध्यक्षा म्हनाले भारतरत्न महापुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई यांचा बाबासाहेबांच्या जीवनात मोठा वाटा आहे! समाजात त्यांच्याबद्दल खूप आदर आणि आपुलकीची भावना आहे, ज्यांची जयंती 7 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात आणि सहिष्णुतेची मूर्ती, माता रमाई यांनी समाजासाठी महान त्याग केला आहे.

यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक व अपक्ष आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांच्या नेतृत्वात बहुजन आघाडी शहर अध्यक्षा सौ.उषाताई आगदारी, ज्योती मांढरे,सुषमा रामटेके, वैशाली निकाडे, सुजाता देशकर, जोत्स्याना मस्के, किरण टिपले, सुनीता चुने, भारती सौदारी, राजमनी सौदारी,सुंनदा सौदारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here