पालकमंत्री डाँ. नितिन राऊतची तैलिक समाजाच्या पदाधिका-यांनी घेतली भेट!

0
548

पालकमंत्री डाँ. नितिन राऊतची तैलिक समाजाच्या पदाधिका-यांनी घेतली भेट!
🟢🔴नागपूर🛑🟡🟣 किरण घाटे🛑🟡🌼
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, महिला आघाडी नागपूर यांचे वतीने पालकमंत्री डॉ .नितीन राऊत यांना नुकतेच एक निवेदन देण्यात आले.🟢🔶🟡🛑 संत जगनाडे महाराज चौक नंदनवन येथील, संत जगनाडे महाराज पुतळ्याचे नूतनीकरण करण्या बाबत ज्या अडचणी व समस्या येत अाहे त्या समस्या त्वरीत साेडवाव्या , लवकरात लवकर सदरहु काम मार्गी लावावे अश्या आशयाची मागणी निवेदनातुन त्यांना करण्यात आली.🟢🛑🟡यावेळी पालकमंत्री राऊत यांनी, नयना संजय झाडे, विभागीय अध्यक्षा नागपूर, अनिलभाऊ ढोबळे , जगनाडे महाराज स्मारक समितीचे सचिव, प्रमोद बारई , बारई बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे संचालक यांच्याशी या विषयाच्या अनुषंगाने चर्चा केली.🛑🟡🟥🟢 लवकरच उपराेक्त विषयावर नागपूर सुधार प्रन्यास येथे सभा लावण्याचे निर्देश, सुबोध नंदा गवळी, (विषेश कार्य अधिकारी) यांना पालकमंत्री यांनी दिले,यावेळी वर्षा प्रमोद बारई सह कोषाध्यक्ष नागपूर विभागीय (म.प्रा.तैं.म.) महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here