ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांना अभिवादन

249

ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांना अभिवादन

 

घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात शुक्रवार, २१ ऑक्टोबर रोजी आदिवासी क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या शहीद दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले तसेच आपले विचार व्यक्त केले.

यावेळी मोगली लकाकुल्ला, सुधाकर बर्डे, कवडू दुबे,पांडुरंग मत्ते, परमेश्वर परसूटकर,भूषण दुबे, सिनू सुदाला, हरीश दुबे, अजय लेंडे, उमेश दडमल, निशाताई उरकुडे, प्रीती धोटे, लता आवारी, माला सिंग, शितल कामतवार,खुशबू मेश्राम, नेहा कुम्मरवार, स्वाती गंगाधरे, भारती पर्ते उपस्थित होते.

advt