कोरपणा येथे राहुल गांधी यांच्या जन्मदिवस उत्साहात…

0
436

कोरपणा येथे राहुल गांधी यांच्या जन्मदिवस उत्साहात…

 

Impact 24 news

प्रतिनिधी/प्रविण मेश्राम

चंद्रपूर/ कोरपना :- आज कोरपणा येथे कोरपणा शहर काँग्रेस कमेटीच्या वतीन अखील भारतीय राष्टीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा युवकांचे प्रेरनास्थान भारतीय लोकांचा बुलंद आवाज राहुलजी गांधी यांच्या वाढदिवस कोरपणा येथे आयोजित करण्यात आला होता

त्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष च.जि.प.मा.सदस्य उत्तमजी पेचे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित केला होता सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून

.श्यामबाबु रणदिवेजी ,.विजयरावजी बावणे,भारत चन्ने,सुरेशपाटील मालेकर,रसुल पटेल ,सुनील बावणे,अनील गोंडे ,ईस्माईल . .रामा पंधरे,निसार शेख देविदासजी डोंगे लखन पंधरे,शुभम गोचे,क्रिषा बोढे मुस्तफा ,व इतर मान्यवर उपस्थिती होते..

सदर कार्यक्रमात राहुलजी गांधी व गांधी घराण्याबाबत देशासाठी बलीदान देणार्या इंदीरा गांधी ,राजीव गांधी यांच्या बाबत कार्यकरत्यांना माहिती सांगण्यात आली येणार्या 2024 मध्ये राहुलजी गांधी हेच देश्याचे पंतप्रधान होतील व भारताला महासत्ता देश म्हणुन ओळखल्या जाईल अशी ईच्छा मान्यवरांनी उपस्थीत केली. सदर वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे औचीत्य साधुन कोरपणा ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत लोडे यांनी तर प्रास्तावीक शहर अध्यक्ष सुनील बावणे व आभार प्रदर्शन युवक शहर अध्यक्ष शेख इस्माईल यांनी केले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here