पावसामुळे घर कोसळलेल्या बघेल यांना भाजपातर्फे मदतीचा हात

0
436

पावसामुळे घर कोसळलेल्या बघेल यांना भाजपातर्फे मदतीचा हात

 

कसरगट्टा येथील जयसिह बघेल वयोवृद्ध असून घरी कुणीही कमावते व्यक्ती नाही. अति पावसामुळे त्यांचे घर कोसळले. त्यात त्यांच्या घरातील काहीही सामान निघाले नाही. अशा परिस्थितीत दुःखात नेहमीच मदतीचा हात घेऊन उभे राहणारे मा. नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार पालकमंत्री यांचे माध्यमातून दिवाळीच्या आनंदात त्यांना त्यांच्या कुटुंबाला मदत करावी यासाठी दैनंदिन गरजेच्या धान्य किट, ब्लॅंकेट तसेच आर्थिक मदत भाजपा पोंभुर्णाच्या वतीने देण्यात आली.

यावेळी अल्का आत्राम जिल्हा अध्यक्षा महिला आघाडी, देवराव धोडरे, श्रीकांत वडस्कर, बंडू बुरांडे, अविनाश ढोंगे, भावना धोडरे, गणपतीजी कुणगाडकर, राजेश्वर धोडरे, नामदेव धोडरे, वंदना धोडरे महिला अध्यक्ष कसरगट्टा उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here