शेतकर्यानी विष घेवून केली आत्महत्या.

0
451

शेतकर्यानी विष घेवून केली आत्महत्या.

सुखसागर झाडे तालुका प्रतीनिधी चामोर्शी.

स्थानीक मौजा चामोर्शी (गोंड मोहल्ला) प्रभाग क्र. ४ येथील रहीवाशी दिलीप नामदेव लटारे वय ४९वर्ष या शेतकरयानी घरीच विष प्राशन करून आत्महत्या केली. सदर व्यक्तीची आर्थीक परिस्थीती हलाखीची असताना मागील आलेल्या महापुराचा फटका शेतपिकास बसला आर्थीक संकट उभे झाले कूटूबांची जबाबदारी आणी कोरोणाचं महामारी यात हाताला कोणतं काम नाही तद्वतच सर्व कुटूबांचा भार या चिंतेने अधून मधुन स्व:ताचीचं तबेत ठिक राहत नव्हती सदैव पैशाची चणचन अनेक संकट निर्माण झाल्याने To be are not to be या विवेंषेतून सदर शेतकरयाने आत्महत्या केल्या असल्याचे सर्वत्र बोलल्या जात आहे. सदर घटनेमुळे लटारे परिवारा वर दुखांचे डोगंर कोसळले आहे. त्याच्या पश्चात पत्नी दोन मुली व मुलगा आहे.
सदर शेतकरयाच्या कुटूबांला शासनाकडून आर्थीक सहाय्य मिळावे हि अपेक्षा व्यक्त केली जात आहे या घटणेची सर्वत्र हळहळ दुखं व शोककळा व्यक्त केल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here