भाजपाचा स्थापना दिवस घरीच साजरा करा – माया नन्नावरे

0
575

भाजपाचा स्थापना दिवस घरीच साजरा करा – माया नन्नावरे

चिमूर (चंद्रपूर) 🟥किरण घाटे🌼येत्या6 एफ्रिलला भाजपाचा स्थापना दिवस असुन कार्यकर्त्यांनी ताे दिवस आपल्या घरांवर तसेच ठिकठिकाणच्या भाजप कार्यालयात कमळाचे झेंडे लावून साजरा करावा असे आवाहन महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा उमाताई खापरे यांचे सुचनेच्या अनुषंगाने चिमूर तालुका महिला आघाडी भाजपाच्या अध्यक्षा माया नन्नावरे यांनी एका संदेशातुन केले आहे .या शिवाय काेराेनाचे संकट बघता सर्व नियमांचे काटेकाेर पालन करुन दि. 13 एफ्रिलला गुढीपाडव्याच्या निमित्याने पारंपरिक वेशभूशेत बीजेपी कार्यालयात “गुढी आत्म सान्मानाची” असे फलक लावण्यांची सुचना देखिल माया नन्नावरे यांनी केली आहे . महिला आघाडीच्या वतीने दि. 14 एफ्रिलला भारतरत्न डाँ . बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपल्या परिने साेयीस्कररित्या साजरी करण्यांचे आवहान त्यांनी याच संदेशातुन केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here