मोहम्मद पैगंबर यांचा जन्म दिनी (ईद-मिलादून्नबी) “आम आदमी पार्टी चंद्रपूर” तर्फे शरबत वाटप

0
413

मोहम्मद पैगंबर यांचा जन्म दिनी (ईद-मिलादून्नबी) “आम आदमी पार्टी चंद्रपूर” तर्फे शरबत वाटप

 

रविवार दिनांक 9 ऑक्टोंबर रोजी मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस या निमित्य आम आदमी पार्टी चंद्रपूर तर्फे जिल्हा अध्यक्ष सुनील मुसळे आणि महिला शहर अध्यक्षा एड. सुनीता पाटील यांच्या नेतृत्वात व जिल्हा कोषाध्यक्ष भीवराज सोनी, झोन 3 संयोजक रहेमान खान जी पठाण, संस्थापक सदस्य सय्यद अश्रफ अली, यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर शहरातील सर्व मुस्लिम बांधवांना व येणाऱ्या रैली ला शुभेच्छा देत त्यांचे स्वागत करण्यात आले आणि शरबत वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रमात युथ जिलाध्यक्ष मयुर राईकवार, महिला उपाध्यक्षा रुपाताई काटकर, महिला संघटन मंत्री आरती आगलावे, कार्यकारी अध्यक्ष शबनम शेख, उपाध्यक्षा जस्मिन शेख, ऑटो जिल्हा अध्यक्ष शंकर धुमाळ, ऑटो संघटन मंत्री विनोद रेब्बावार, झोन क्र 2 अध्यक्ष राजू भाई चौरिया, डॉ. सलीम तुकडी, श्री मनोहर पाटील, महानगर संघटन मंत्री सुनील भोयर, युवा शहर अध्यक्ष संतोष बोपचे, कृष्णाजी सहारे, अजय डुकरे, शहर उपाध्यक्ष सिकंदर सगोरे, वंदना कुंदावर ताई, झोन 3 महिला अध्यक्षा, ममता गणवीर, तरणुम मॅडम, शिल्पा कांबळे, बेबीताई मुंगळे, अध्यक्ष झोन 1 सुनील सदभैया, खालिद शेख, सर्फराज भाई, दीलेश पाटील, राजकुमार कांबळे, डी.एस. दुधे, मुन्ना तिवारी, सर्फराज, सय्यद उस्मान, सय्यद फारुख, शाबज भाई, इम्रान शेख, अमर मेंढे, सुशील वाहिले, डॉ.देवेंद्र अहिर, रोशन बोरकर, सिद्धार्थ येले, सुभाष दुर्योधन, सुहानी दूरयोधन, गोकुळ बनसोड, पोटे काका, महेश भाई बुटले ,सैदुल भाई, मौलाना फारुख भाई ,उस्मान भाई, शोयेल पटेल इत्यादि अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. शुभेच्छा देत शरबत वाटप करण्यात सर्वांचे मोलाचे योगदान लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here