टेनिसपटू आरती थेरे या मुलीचा गौरव करून पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांनी केला सत्कार

0
494

टेनिसपटू आरती थेरे या मुलीचा गौरव करून पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांनी केला सत्कार
महात्मा गांधी महाविद्यालय यांच्याकडून मदतीचा हात

प्रतिनिधि प्रवीण मेश्राम

आज दि.31/03/21 रोजी गडचांदूर शहरातील एका सामान्य कुटुंबातील मुलगी कु. आरती भास्कर थेरे हिची विदर्भ टेनिस बाॅल क्रिकेट असोसिएशन कडून राष्ट्रीय पातळीवर नेपाळ या देशात विदर्भ संघाकडून खेळण्यासाठी निवड करण्यात आली. त्यानिमीत्ताने तिचे पुष्पगुच्छ तथा काही राशी ही गडचांदूर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक गोपालजी भारती यांच्याकडून तसेच ती महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या महात्मा गांधी महाविद्यालय गडचांदूर यांच्याकडून सुध्दा मदत म्हणून देऊन त्या मुलीचा गौरव केला. तसेच गोपालजी भारती, अनिलजी चिताडे, आशिषजी देरकर यांनी तिला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here