केळी उत्पादक शेतकरी संघातर्फे केळी पिकास 18.90 रु प्रती किलो हमीभाव मिळावा !!

0
739

केळी उत्पादक शेतकरी संघातर्फे केळी पिकास 18.90 रु प्रती किलो हमीभाव मिळावा !!

मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन !!

जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

सोलापुर : केळी उत्पादक शेतकरी संघातर्फे केळी पिकास 18.90 रुपये प्रती किलो हमीभाव मिळावा, या मागणीसह संघाचे शिष्टमंडळ मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत वर्षा या निवासस्थानी भेट व चर्चा केली.
लवकरच या संदर्भात संबंधीत विभागाची मिटिंग लावून मार्ग काढण्याचे अश्वासन दिले. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष किरण चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. राहुल बच्छाव, तज्ञ संचालक रवि डिगे, शंभूसेनाप्रमुख अतुलनाना माने पाटील इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here