जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांच्या उपस्थितीत शेडवाहीचे माजी सरपंच यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

0
525

जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांच्या उपस्थितीत शेडवाहीचे माजी सरपंच यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

 

जिवती, 15 सप्टें. : जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांच्या तालुक्यातील उपस्थितीत शेडवाही ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शामराव सिडाम यांनी आज वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासह अनेक युवा ग्रामस्थांनी प्रवेश केला.

यावेळी वंचित बहुजन आघाडी ही सर्व बहुजनांचे प्रतिनिधित्व करते आणि त्यांच्या हक्कांसाठी सर्व शक्तीनिशी लढेल असे मत वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भूषण मधुकरराव फुसे यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here