बाळू उपक्रमातून श्रीयंश चापले यांचा वाढदिवस रामपूर येथे साजरा

0
556

बाळू उपक्रमातून श्रीयंश चापले यांचा वाढदिवस रामपूर येथे साजरा

 

बाळू संस्था अंतर्गत शिला उद्धव चापले वसुनीता गौरव चापले यांचे तर्फेआज दिनांक 21 डिसेंबर ला श्रीयांश चापले यांचे प्रथम वाढदिवसा निमित्य 10 कुपोषित बाळांना बाळू भेट देण्यात आली प्रसंगी गौरव चापले यांचे कुटूंबीय ,तरुण उभरते नेतृत्व अभिजित धोटे, अक्षय सूर्तेकर, सुपरवायझर नवरखेडे मॅडम, अंगणवाडी सेविका व कुपोषित बालकांचे पालक उपस्थित होते. बाळू च्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याची संधी उपलब्ध झाल्या बद्दल बाळू चे अमित महाजनवार व सर्व बाळू स्वनसेवकांचे गौरव चापले यांनी आभार मानले.
गौरव चापले यांचे कार्य समाजसाठी दिशा देणारे – अभिजित धोटे यांचे प्रतिपादन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here