निधन वार्ता

0
448

निधन वार्ता

नांदाफाटा : नांदा येथील प्रतिष्ठित नागरिक बंडू तुकाराम नांदेकर यांचे वयाच्या ४० व्या वर्षी अल्पशा आजाराने आज निधन झाले. त्यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा व मुलगी असून त्यांच्या अकस्मात जाण्याने गावांमध्ये हळहळ व्यक्त केल्या जात असून त्यांच्यावर नांदा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here