ग्रामपंचायत कार्यालय कविटपेठ येथे म. गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

0
597

ग्रामपंचायत कार्यालय कविटपेठ येथे म. गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

 

विरुर स्टे./राजुरा (२ ऑक्टो.) : महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती आज ग्रामपंचायत कार्यालय कविटपेठ येथे साजरी करण्यात आली.
यावेळी उपसरपंच राहुल बोबाटे, तंटामुक्त समिती अध्यक्ष रामदास दुर्योधन, सदस्य आनंदराव देठे, विश्वेश्वराव जीवतोडे, गावातील ज्येष्ठ नागरिक बरीकराव चांदेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ग्रामपंचायत शिपाई आनंदराव पाकुलवार यांनी विशेष मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here