वनपरिक्षेत्र कार्यालय पळसगांव येथे महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

0
438
  • वनपरिक्षेत्र कार्यालय पळसगांव येथे महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

चिमूर तालुक्यातील पळसगांव येथे आज दिनांक 2 ऑक्टोबर ला सकाळी 11 वाजता वनपरिक्षेत्र कार्यालय पळसगांव येथे आज आर एन ठेमस्कर वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर यांची सयुक्ती जयंती साजरी करण्यात आली.या वेळी वनपरिक्षेत्रातील वनपाल किलनाके, दांडेकर वनरक्षक,गेडाम वनरक्षक ,जुमडे वनरक्षक, ठाकरे मॅडम,गेडाम वनरक्षक गोंडमोहाळी,मेश्राम वनरक्षक, वनकर्मचारी,पत्रकार बंधू वनमजुर यांची उपस्थिती मध्ये कार्यक्रम साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here