अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या…

0
412

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या…

वणी/यवतमाळ, मनोज नवले
वणी तालुक्यात झालेल्या सततच्या पाऊसामुळे शेतकऱ्यांचे शेतपीकांचे अतोनात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले सोयाबीन व कापूस नेस्तनाबुत झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी 50,000 रुपये मदत द्या, अशी मागणी पंस सभापती संजय पिंपळशेन्डे, पंस सदस्य संजय निखाडे, पंस सदस्य टिकाराम खाडे, सामाजिक कार्यकरते सुरेश शेन्डे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here