वेकोलीच्या अधिकाऱ्याकडून गावकऱ्यांची दिशा भुल

0
404

वेकोलीच्या अधिकाऱ्याकडून गावकऱ्यांची दिशा भुल

विरूर वसीयांना पुनर्वसन स्थळी प्लॉट किंवा प्लाँटची योग्य किमंत मिळावी म्हणून मागणी ; मागणीची पुर्तता न झाल्यास आमरण उपोषणाची गावकऱ्यांची नक्की तयारी मँडम विद्यूत वरखेडकर यांनी दिला अनोखा सल्ला

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना आदिवासी बहुल तालुक्यातील पैनगंगा वेकोलीच्या अधिकाऱ्यांनी विरूर (गाडेगाव) वासीयांची खरोखरच दिशाभूल केली आहे. येथील अधिकारी यांच्या यानी विरूर गाववाशीय आर्थिक संकटात सापडल्यांची ओरड असून या प्रकल्पाच्या आडमुठ्या अरेरावी, हेकेखोर धोरणाला कंठाळातून होण्या इच्छेनुसार गावकऱ्यांनी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या कडे निवेदन सादर करून पैनगंगा वेकोली प्रकल्प विरूर (गाडेगाव) या प्रकल्पाच्या विरोधात तक्रार केली आहे.
सविस्तर बातमी याप्रमाणे आहे की या पैनगंगा वेकोली प्रकल्प विरूर गाडेगाव यांनी येथील गावकऱ्यांना न विस्तृत विश्वासात न घेता गावत डोज्ल लावून घर पाडून बेघर केले. आणि काही शी ग्रामपंचायतीच्या संबंधित असलेल्या सरपंच या ना व काही प्रमाणात 19 लोकांना खैरगाव नाल्याच्या जवळपास जागा देवून पोबारा केला आहे.
या अणुषंगाने गावकऱ्यांनी या पैनगंगा वेकोली प्रकल्प अधिकारी यांच्या विरोधात, जिल्ह्यातील प्रमुख पालक मंत्री लोकप्रिय विजय भाऊ वडेट्टीवार चंद्रपूर यांच्या कडे आणी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आहेत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांंच्या या वेकोलीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे व तालुक्यातील लोकप्रिय आमदार सुभाष भाऊ धोटे यांच्या कडे वेकोलीच्या विरोधात तक्रार केली आहे जिल्ह्यातील जिल्हा धिकारी श्नी अजय गुल्हाने यांच्या कडेही वेकोलीच्या विरोधात तक्रार गावकऱ्यांनी दिनांक 23 /8 ला केली असून त्यामुळे दिनांक आज रोजी 27/9 ला अजय गुल्हाने यांच्या नेतृत्वाखाली एका मीटिंग चे आयोजन केले होते. त्यांनी ही वेकोलीच्या अधिकारी उपस्थित एकत्रित मीटिंग नघेता वेकोलीच्या अधिकारी यांच्या सोबत घेऊन गुल्हाने साहेबांनी आपला खरा परिचय करून दिली आहे. या दरम्यान पुन्हा एकापेक्षा एक अप्पासाहेब मँडम यांच्या नेतृत्वाखाली वेकोलीच्चे अधिकारी आणी विरुद्ध विरूरग्रामस्थ आणि कोरपना रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस गौतम धोटे या मीटिंग बैठकीत उपस्थित होते. त्यावेळी ती मीटिंग मध्ये काहीच तोडगा निघाला नाही पुन्हा एकदा विरूर गाडेगाव वासीयांचा पुन्हा ऐतिहासिक ऐरणीवर वादग्रस्त आला आहे. (खरा तोडगा निघने कठीण आहे.)
कोरपना तहसीलदार यांना निवेदन देऊन तक्रार तसेच गडचांदूर पोलीस ठाण्यात दिली या पैनगंगा वेकोली प्रकल्प अधिकारी यांची तक्रार न गुन्हा दाखल न झाल्यास न्यालायात जाण्याची तक्रारदाराची तयारी आहे, दरम्यान पोळा झाल्यावर तक्रारदार उपोषणाला बसण्याची इच्छा पूर्ण पने असल्याचे विदर्भ कल्याण ला निवेदन देऊन कळविले आहे. पैनगंगा वेकोली च्या संदर्भात चक्क कोरपनाचे तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांना निवेदन देत पैनगंगा वेकोली च्या विरुद्धात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा अशी लेखी तक्रार विरूर (गाडेगाव ग्रामस्थ आणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रभाकर खाडे, रिपब्लिकनचे तालुका सरचिटणीस गौतम धोटे , साहेबराव घुग्गूल, आणी तसेच कांग्रेसचे सामाजिक कार्यकर्ता उत्तंमराव पेच्चे साहेबांच्या सह ग्रामस्थानी मागणी व तक्रार केली आहे. या पैनगंगा वेकोली प्रकल्प अधिकारी यांनी सदर विरूर गावातील पात्रातून अवैध कोळसा उत्खनन, सुरू केले ते या पैनगंगा वेकोली अधिकारी यांनी थांबवावे. नाही तर गावकऱ्यांना मोबदला जागा द्यावी / नाही तर खाली जाग्याचे तिन लाख रूपये देण्यासाठी रास्त मागणी विरूर गावातील ( 52 ) गावकरी न्याय हक्काची मागणी धरून आहेत. स्थानिक रोजगार नाही.

याद्वारे करण्यात. वेळोवेळी निवेदन व प्रसारमाध्यमांच्या माध्यमाने यावर प्रकाश टाकण्यात आला मात्र या पैनगंगा प्रकल्प अधिकारी यांनी विरूर गावकऱ्यांच्या संदर्भात कसलीही कारवाही न झाल्याची माहिती गावकरी अन्याय सहन करते आयु , मारोती पिंपळकर , रविदास करमणकर , कितीदास करमणकर , सुधाकर केळझरकर , विक्रंम ताजने , आणि समस्त खाली प्लाँट धारक मौजा विरूर गाडेगाव यांनी दिली आहे. याप्रकरणी प्रशासनाने तातडीने सखोल चौकशी करावी. दोषींविरुद्ध भारतीय दंडसंहितेचे कलम-नियम-उपनियम व अटी नुसार गुन्हा दाखल करून कार्यवाही व्हावी अशी लेखी तक्रार गडचांदूर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यास न्यालायात दाद मागण्याची तयारी आम्ही ठेवली आहे, असे विरूर वाशीय म्हणतात यांच्या या आरोप व तक्रारीमुळे कोरपना तालुक्यात एकच खळबळ उडाली असून या तक्रारीविषयी पोलीस व प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here