गडचांदुर कोरपना राष्ट्रीय महामार्गावर दोन दूचाकींचा भीषण अपघात

0
778

गडचांदुर कोरपना राष्ट्रीय महामार्गावर दोन दूचाकींचा भीषण अपघात

 

कोरपना । गडचांदूर ते कोरपना या राष्ट्रीय महामार्गावर लालगुडा वडगाव फाट्या जवळ दोन मोटरसायकल एकमेकांवर धडकून एक जण जागीच ठार या भीषण अपघातात मध्ये तीन जण जखमी झाले आहेत. मृतकाचे नाव उमाकांत उरकुडे असून तो इसापूर (तीनगुडा )येथील रहिवासी असल्याचं कळते. सर्व जखमी प्रकाश नांदे, बबन मडावी, कातकडे वडगाव रहिवासी असून यांचा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे सहाय्यक उपनिरीक्षक शकील अन्सारी घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास गडचांदूर पोलीस स्टेशन करीत आहेत. सदर महामार्ग हा मोठमोठ्या खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्याचा अंदाज येथील स्थानिक नागरिक करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here