उद्यानाचे लोकार्पणा करीता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस उद्याला वणीत

0
388

उद्यानाचे लोकार्पणा करीता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस उद्याला वणीत

वणी/यवतमाळ, मनोज नवले

वणी नगर पालिकेत भाजप ची एक हाती सत्ता आहे. तसेच केंद्रात देखील भाजपाचीच सत्ता असल्याने वणी शहराचा कायापालट करण्यात आला. मागील पाच वर्ष्यात कोट्यावाधिचा निधी खेचून आणण्यात आमदार बोदकुरवार व नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांना यश आले. छत्रपती शिवाजी महाराज यानंच्या नावाने उभारण्यात आलेल्या या उद्यानावर 1 कोटी 70 लाखाचे वर खर्च करून शुशोभीकरण करण्यात आले. याच उद्यानाचे लोकार्पणा करिता उद्या राज्याचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्याला वणीत येणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्याचे आजी -माजी आमदार व नेते उपस्थित असणार आहे.उद्यानात लहान मुलांसाठी खेळणे, दोन पाण्याचे कारंजे, बसण्यासाठी उत्तम व्यवस्था, फुल झाडे, लॉन व आकर्षण रोशनाई करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here