संताजी ब्रिगेड तेली समाजाच्या आघाडीवर अनेक महिलांच्या नियुक्त्या

0
483

संताजी ब्रिगेड तेली समाजाच्या आघाडीवर अनेक महिलांच्या नियुक्त्या

 

नागपूर, किरण घाटे विशेष प्रतिनिधी : संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा महाराष्ट्र राज्य महीला आघाडीच्या वतीने नागपूर मुक्कामी आज पार पडलेल्या एका कार्यक्रमात अनेक महिलांच्या विविध पदांवर नियुक्त्या करण्यांत आल्या या वेळी संस्थेचे संस्थापक अजय(अज्जु)धोपटे, अध्यक्ष विजय हटवार, कार्यकारी अध्यक्षा संगीता तलमले, कोषाध्यक्ष रुपेश तेलमासरे, विदर्भ सहसंघटक प्रमुख प्रतिभा खोब्रागडे, नागपूर जिल्हा अध्यक्ष कविता रेवतकर, संघटक प्रमुख वैद्यकीय महिला आघाडी डॉ. समिता ढोबळे आदी उपस्थित होते.

 

 

नियुक्त्यां झालेल्या महिलां पदाधिका-यांची नावे या प्रमाणे आहे मिना राजेशजी भुते सहसंघटक प्रमुख नागपूर जिल्हा महिला आघाडी वंदना निलकंठ दुरबुडे कार्यकारी अध्यक्ष नागपूर शहर महीला आघाडी शुभागिनी विजय डांगरे सहसंघटक प्रमुख नागपूर शहर महीला आघाडी लता रविंद्र बावनकर सदस्य नागपूर शहर महिला आघाडी सोनली समिर बावनकुळे अध्यक्ष दक्षिण विभाग महिला आघाडी शिला सुरेश फटींग सहसचिव नागपूर शहर महिला आघाडी मंगला किशोर धुवे उपाध्यक्ष दक्षिण विभाग महिला आघाडी किरण विलासराव ढेगरे सहसचिव नागपूर शहर महिला मनिषा राजेश कावडकर सचिव पुर्व विभाग महिला आघाडी सुष्मा राजेंद्र पाटील सहसचिव पुर्व विभाग महिला आघाडी मनीषा दयाराम वंजारी कोषाध्यक्ष नागपूर शहर महिला आघाडी डॉ. लिना लक्ष्मीकांत मेंढेंकर उपाध्यक्ष पुर्व विभाग महिला आघाडी प्रतिभा प्रदिप महाकाळकर संघटक प्रमुख दक्षिण विभाग महिला आघाडी कुमारी सुरेखा प्रकाश तरेकर सचिव दक्षिण विभाग महिला आघाडी वरील सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्त्या पत्रे कु. कल्याणी सरोदे उपाध्यक्ष नागपूर जिल्हा, चित्रा माकडे उपाध्यक्ष नागपूर शहर तसेच महिला आघाडी पदाधिकारी व युवा आघाडी पदाधिकारी यांच्या हस्ते प्रदान करण्यांत आले.

 

या वेळी संताजी ब्रिगेड तेली समाज महासभाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here