अविनाश अगड़े यांचा जिल्हा कांग्रेस महासचिव पदाचा व पक्षाचा राजीनामा,

0
437

अविनाश अगड़े यांचा जिल्हा कांग्रेस महासचिव पदाचा व पक्षाचा राजीनामा,

= कांग्रेस मधे गटबाजी सुरु असल्याचा आरोप,

चिमुर:-

चिमुर विधानसभे मधे कांग्रेस पक्षात संघटन वाढविन्यापेक्षा गटबाजी करण्यात पदाधिकारी व कार्यकर्ते व्यस्त दिसत आहेत, चिमुर विधानसभेत सध्या वारजुरकर व वड़ेत्तिवार गत सक्रिय असून संगठन वाढविन्यापेक्षा एकमेकांवर कुरघोडी करण्यात व्यस्त असतानाच युवक कांग्रेस जिल्हा महासचिव पदाचा राजीनामा जिल्हा युवक अध्यक्ष हरीश कोत्तावार यांचे कड़े पाठविला आहे,
या वेळी अविनाश अगड़े यानी मि जिल्ह्य महासचिव पदावर कार्यरत असून कांग्रेस पक्षात निष्ठावानपणे पक्षात काम करत असून पक्षात जर युवक कांग्रेसचा चिमुर संदर्भात नवीन निर्णय घेत असताना चिमुर विधानसभा युवक आणि चिमुर तालुका युवक कांग्रेस चे कोणतेही पदाधिकारी याणा विश्वासात न घेता निर्णय घेऊन चिमुर विधानसभेत गटबाजी निर्माण करण्याचे कारस्थान पक्षाकडून होत असल्यामुळे मि राजीनामा देत आहो असी प्रतिक्रिया अविनाश अगड़े यानी व्यक्त करत जिल्हाध्य्क्ष कड़े राजीनामा पाठविला आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here