गडचिरोली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकार सेल जिल्हाध्यक्ष पदी दादा चुधरी यांची निवड

0
582

गडचिरोली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकार सेल जिल्हाध्यक्ष पदी दादा चुधरी यांची निवड

गडचिरोली:- सुखसागर झाडे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सहकार सेल च्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दादा चुधरी यांची निवड प्रदेशाध्यक्ष मा.ना.जयंत पाटील साहेब, उपमुख्यमंत्री मा.ना.अजित दादा पवार साहेब, मा.खासदार आ.सुप्रियाताई सुळे, प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार मा.धर्मरावबाबा आत्राम, यांच्या मान्यतेने सहकार सेल प्रदेशाध्यक्ष मा.भारव्दाज तथा बि.वाय.पगारे यांनी नियुक्ती केली.

जिल्हा अध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी दादा चुधरी यांना नियुक्ती पत्र प्रदान केले.

यावेळी उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये ,मुख्य जिल्हा सचिव संजय कोचे, जिल्हा सरचिटणीस जगन जांभुळकर, महिला सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रमिलाताई रामटेके,सेवादल जिल्हाध्यक्ष प्रभाकर बारापात्रे, ओबीसी जिल्हा अध्यक्ष विनायक झरकर, नवनियुक्त सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष इंद्रपाल गेडाम, युवा कार्यकर्ते आशिष कन्नमवार, शहराअध्यक्ष विजय धकाते, शहर कार्याअध्यक्ष कपिल बागडे उपस्थित होते.

आपल्या नियुक्ती चे श्रेय माजी. जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) युवा नेते ऋतूराजजी हलगेकर,प्रदेश संघटन सचिव युनुस शेख, जिल्हा रवींद्र वासेकर, विभागीय सचिव सोनाली पुण्यवार, महिला जिल्हा अध्यक्ष शाहिनभाभी हकीम यांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here