संताजी ब्रिगेड तेलीसमाज महासभा महिला आघाडीच्या नागपूर शहर उपाध्यक्षापदी चित्रा माकडेंची नियुक्ती !

0
870

संताजी ब्रिगेड तेलीसमाज महासभा महिला आघाडीच्या नागपूर शहर उपाध्यक्षापदी चित्रा माकडेंची नियुक्ती !

किरण घाटे

:-संताजी ब्रिगेड तेली समाज आघाडीचे संस्थापक अजय धोपटे ,कार्यकारी अध्यक्षा संगीताताई तलमले , उपाध्यक्ष महेद्र भुरे यांच्या आदेशावरुन तथा हितेश बावनकुळे (राज्य सह-सचिव), रुपेश तेलमासरे, गजानन तळवेकर (राज्य संघटक प्रमुख)यांचे मान्यतेनुसार संताजी ब्रिगेड तेलीसमाज महासभा महाराष्ट्र राज्य महीला आघाडीच्या कविताताई रेवतकर व प्रतिभाताई खोब्रागडे यांच्या सुचनेनुसार चित्रा अनिलजी माकडे ह्यांची नागपूर शहर उपाध्यक्षा पदावर नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे .

संताजी ब्रिगेड तेलीसमाज महासभा महिला आघाडी स्थापनेच्या उद्देश्यपूर्ती करीता आपण जिद्दीने व तळमळीने कार्य करु अशी प्रतिक्रिया चित्रा अनिल माकडे यांनी नियुक्ती नंतर बाेलतांना दिली.दरम्यान त्यांचे नियुक्तीचे स्वागत विदर्भातील अनेक तैलिक बांधवानी केले असुन माकडे यांना शुभेच्छा प्रदान केल्या आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here