कुमारी ऋषिकेश प्रमोद भगत प्राविण्य गुणांसह एसएससी उत्तीर्ण

0
642

कुमारी ऋषिकेश प्रमोद भगत प्राविण्य गुणांसह एसएससी उत्तीर्ण

अहेरी (गडचिरोली), सुखसागर झाडे

ग्लोबल मीडिया कॉन्व्हेंट केरला (माॅडेल) आलापल्ली येथे इयत्ता दहाव्या वर्गात शिकत असलेली कु. ऋषीकेश प्रमोद भगत हि चामोर्शी तालुक्यातील प्रमोद भगत अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना तथा उपाध्यक्ष ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र प्रदेश व कविता प्रमोद भगत सदस्य जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या कन्या रत्न आहेत. ऋषीकेश हिने 94.40 गुणासह दहावी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आपल्या यशाचे श्रेय आईवडील पालक व शिक्षक यांना देत त्यांचे आभार मानून व्यक्त केले. तिला मिळालेल्या या यशाबद्दल अनेकांनी ऋषिकेश हिचे कौतुक अभिनंदन करून पुढील वाटचालीस सुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here