शिराळा येथील दुध उत्पादक शेतकरी यांचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना पत्राव्दारे निवेदन

0
322

शिराळा येथील दुध उत्पादक शेतकरी यांचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना पत्राव्दारे निवेदन

Impact 24 news
प्रतिनिधी/देवेंद्र भोंडे

अमरावती/शिराळा : दूध उत्पादक शेतकरी शिराळा ता.जि.अमरावती. या पत्राद्वारे मा. उध्दव ठाकरे महाराष्ट्र राज्य कळवतो कि पाण्याच्या १ लिटर बाटली करिता २० रु. किंमत मोजावी लागते आणि आपण आमच्या गाईच्या दुधाला 16 रु लिटर ने भाव देत आहेत. पाण्याच्या बाटलीच्या तुलनेत गाईच्या दुधाला दुप्पट भाव मिळावा दुध उत्पादक शेतकऱ्या वर होत असलेला अन्याय दूर करण्याकरिता शेतकऱ्यांला कमीत कमी ३० रु. प्रति लिटर भाव द्यावा. या आंदोलनात अनिल ऊर्फ राजूभाऊ गंधे सचिव भाजपा अमरावती जिल्हा ग्रामीण, शक्ती प्रमुख बंडू ठाकरे, बूथ प्रमुख हरीश लव्हाळे, दुध उत्पादक शेतकरी सुरेश गंधे, शुभम भागवत, विकास भागवत, बाल्या ढोक, संजय शेंडे, प्रमोद देवे, सुनील फरतोडे, विलास गंधे, संजय दरक,अरविंद भागवत, गजानन गंधे, रवी नावदर, रमेश पांडे, राजू कळसकर, सोपान पेढेकर, प्रकाश गंधे, यांनी पत्रा द्वारे…
“मा उध्दव ठाकरे मुख्य मंत्री यांना संदेश दिला..”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here