अपंगत्वावर मात करून किशोर आत्राम या युवकाने एमपीएससी परीक्षा केली पास

0
838

अपंगत्वावर मात करून किशोर आत्राम या युवकाने एमपीएससी परीक्षा केली पास

 

कोरपना /प्रवीण मेश्राम
नुकत्याच झालेल्या एम पी एस सी परीक्षेत किशोर आत्राम यांनी मोठ्या हलाखीच्या परिस्थितीत घवखवित यश मिळवले प्रयत्नपूर्वक कामगिरी करत त्यांनी ही परीक्षा पास केली.

जेव्हा ही वेळ मिळेल तेव्हा तो अभ्यास करून घरी कुणीही करता पुरुष नाही स्वतः मेहनत करून तो अभ्यास करायचा आई चे शत्र हरपले स्वयंपाक करून रोज शरद पवार ह्या कॉलेज लयबरी मध्ये तो अभ्यास करायचा वडील पण आजारी ह्या सर्व बाजूला ठेऊन त्यांनी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा चागल्या गुणांनी पास केली.सतत अभ्यास करून त्यांनी एम पी एस सी मेन्स परीक्षेत सुधा लिपिक या पदासाठी त्याची मंत्रालय ह्या परीक्षेत किशोर पात्र झाला. अपंगत्वावर मात करून त्यांनी ही परीक्षा पास झाल्यावर सर्व कोरपना तालुक्यात त्यांना शुभे्छा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here