ओबीसी मराठा आरक्षण सन्मानाने परत द्यावे या प्रमुख मागणीसाठी येरोळ मोड येथे चक्काजाम आंदोलन

0
542

ओबीसी मराठा आरक्षण सन्मानाने परत द्यावे या प्रमुख मागणीसाठी येरोळ मोड येथे चक्काजाम आंदोलन

येरोळमोड मोड कमळाने फुलले

बाबूराव बोरोळे

जिल्हा प्रतिनिधी

लातूर

8788979819

शिरूर अनंतपाळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ मोड येथील उदगीर नळेगाव लातूर रस्त्यावर भारतीय जनता पाटी शिरूर अनंतपाळ तालुका अध्यक्ष मंगेश पाटील शिरूर . गणेश सलगरे शहराध्यक्ष, भाजपा शिरूर अनंतपाळ .बबन मुसने तालुकाध्यक्ष, भाजपा ओबीसी मोर्चा शिरूर अनंतपाळ यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी सकाळी 10 वाजता आंदोलन सुरु होवून दुपारी 12 वाजेपर्यंत करण्यात आले आहे.

भाजपा तालुक्याच्या व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांच्या वतीने निष्क्रिय महाविकास आघाडी सरकारच्या दुर्लक्षामुळे ओबीसींचे मराठा समाजाचेआरक्षण रद्द झाले. ओबीसी समाजावर अन्याय करणाऱ्या भकास आघाडी सरकार च्या विरोधात भारतीय जनता पार्टी शिरूर अनंतपाळ तालुक्याच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे

यावेळी गोविदराव चिलकुरे कुर्षी व पशुसंवर्धन सभापती जि.प.लातूर. संभाजीराव पाटील माजी उपाध्यक्ष जि.प.लातूर माधवराव बिरादार भाजपा सरचिटणीस शिरूर अनंतपाळ प्रभाकर पालकर उत्तमराव बिरादार सरपंच सुमठाणा.नवनाथ डोंगर भाजपा उपाध्यक्ष लातूर. शाम सिंदाळकर माजी उपसभापती पं.स.शिरूर अनंतपाळ. धोंडिराम सांगवे.सौ.जगदेवी सुगावे भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्ष लातूर.गोविंद पोतदार भाजपा माजी तालुका अध्यक्ष धनराज चावरे प्रमोद बिरादार गोपाळ वाडकर भाऊसाहेब बिरादार नवनाथ दासरे आदी उपस्थित होते.

उदगीर नळेगाव लातूर रस्ता दोन ताशस बंद केल्याने प्रवासी वहातूक दाराची त्रेदा उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here