गोंडपिपरी पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी अरुण वासलवार तर सचिव पदी राजकपूर भडके यांची फेरनिवड..

0
483

गोंडपिपरी पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी अरुण वासलवार तर सचिव पदी राजकपूर भडके यांची फेरनिवड..

 

चंद्रपूर/गोंडपिपरी- आज वर्षपूरतीनंतर गोंडपिपरी येथे संदीप हॉटेल ला पत्रकार संघ कार्यकारणी निवडी करिता बैठक आयोजित करण्यात आली होती.

त्या अनुशंगाणे पत्रकार संघ गोंडपिपरीच्या अध्यक्षपदी अरुण वासलवार व सचिव पदी राजकपूरजी भडके यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.

 

  यावेळी उपाध्यक्ष चंद्रजित गव्हारे,कोशाध्यक्ष नितीन पुढटवार, सलागार संदीप रायपुरे,बाळू निंमगडे,सचिन फुलझले,रुपेश निमसरकर ,सहसचिव प्रशांत कोसनकर,सदस्य समीर निंमगडे ,राजू झाडे,नितेश डोंगरे, सूरज माडुरवार,बाबुराव बोंडे,दिलीप बचुवार,प्रसेनजीत डोंगरे, आकाश चौधरी,दीपक वांढरे,अमोल घुगुल ही कार्यकारणी गठीत करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here