आमदार मेघनादीदी बोर्डीकर यांनी अपघातग्रस्त दुकानदारास प्रत्येकी 10 हजाराची मदत

0
462

आमदार मेघनादीदी बोर्डीकर यांनी अपघातग्रस्त दुकानदारास प्रत्येकी 10 हजाराची मदत

आरूना शर्मा
परभणी जिल्हा प्रतिनिधी
मो. 8957303555

परभणी जिल्हातील
जिंतूर- येथील बाजार रोड वरील दुकानाला आग लागली होती त्या अपघातग्रस्त दुकानदारास भेट देत आमदार मेघनादीदी बोर्डीकर यांनी अबू टेलर (सफारी टेलर),व एस डी ग्राहक सेवा यांना प्रत्येकी 10 हजार रु मदत करण्यात आली.या वेळी त्यांच्या समवेत माजी नगराध्यक्ष सचिन गोरे,नगरसेवक ऍड.गोपाळ रोकडे,अब्दुल रहेमान,अशोक बुधवंत,
विलास भंडारे,मुखीद भाई आदींची उपस्थिती या वेळी
होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here