धाेटे परिवारात काेसळला दुख:चा डाेंगर ! अँड. रामकृष्ण धोटे यांची उपराजधानी नागपूरात प्राणज्याेत मालवली ! 

0
649

धाेटे परिवारात काेसळला दुख:चा डाेंगर ! अँड. रामकृष्ण धोटे यांची उपराजधानी नागपूरात प्राणज्याेत मालवली ! 

 

किरण घाटे/ विशेष प्रतिनिधी 

चंद्रपूर – आज हे व्रूत्त कळविण्यांस आम्हास अतिशय दुख:हाेते की महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका तथा राजूरा निवासी वैदर्भिय जेष्ठ लेखिका अधिवक्ता मेघा धाेटे यांचे पती रामक्रूष्ण हरिश्चंद्र धाेटे यांची आज( रविवार दि.२०जूनला अल्पशा आजाराने ) पहाटेला प्राणज्याेत मालवली .

विद्यार्थीं दशेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतील सक्रिय प्रांत कार्यकारिनी सदस्य,

विद्यापीठ निवडणुकीत आपले कौशल्य पणाला लावणारे एक खंदे कार्यकर्ते ,शिवसेनेचे माजीं तालुका प्रमुख एस .टी. कामगार सेनेचे माजी अध्यक्ष अँड. रामकृष्ण हरिश्चंद्र धोटे यांचे आज उपराजधानी नागपूरच्या गेटवेल हॉस्पिटलला उपचार दरम्यान अल्पशा आजाराने दुख:द निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी दोन मुले, रोहन धाेटे आणि ज्ञानदा धाेटे आहे.

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व सेल्फ रिस्पेक्त मोव्हमेंटचे अध्यक्ष परशुराम धोटे यांचे ते कनिष्ठ बंधू होत.अत्यंत मनमिळावू व प्रेमळ स्वभावामुळे चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भात त्यांचा चाहता वर्ग फार माेठा जुळल्या गेला हाेता .अँड. रामक्रूष्ण धाेटे यांचे दुखद निधनाचे व्रूत्त कानी पडताच सहज सुचलं परिवारात शाेककळा पसरली .दरम्यान सहजं सुचलंच्या जेष्ठ सदस्या विजया तत्वादी , मायाताई काेसरे विजया भांगे , श्रूति उराणकर , स्मिता बांडगे , अल्का सदावर्ते , सुविधा बांबाेडे , मंथना नन्नावरे , रजनी रणदिवे ,श्रध्दा हिवरे , सविता भाेयर , संजिवनी धांडे , क्रूतिका साेनटक्के , अर्चना सुतार , सायली टाेपकर नयना झाडे सह अनेक महिला सदस्यांनी आपल्या शाेकसंवेदना व्यक्त केल्या आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here