महाराष्ट्रातील लोकप्रिय सहज सुचलच्या जेष्ठ सदस्या तथा नामवंत कवयित्रि अर्जुमनबानाे शेखची अ.भा.म.सा.परिषद बल्लारपूर तालुकाध्यक्षापदी निवड !

0
466

महाराष्ट्रातील लोकप्रिय सहज सुचलच्या जेष्ठ सदस्या तथा नामवंत कवयित्रि अर्जुमनबानाे शेखची अ.भा.म.सा.परिषद बल्लारपूर तालुकाध्यक्षापदी निवड !

☀️🟢🔷🟨🟡चंद्रपूर☀️🟥किरण घाटे🟥🟡☀️
साहित्यिक,सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या बल्लारपूर (जि.चंद्रपूर)येथील कवयित्री अर्जुमनबानो शेख यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे,विदर्भ विभागीय अध्यक्ष आनंदकुमार शेंडे यांचे निर्देशानुसार नागपूर विभागीय अध्यक्ष कवी सतीश सोमकुवर आणि नागपूर विभागीय सरचिटणीस जयेंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष नीरज आत्राम चंद्रपूर यांनी बल्लारपूर तालुका(जि.चंद्रपूर)अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती केली आहे.
🟥🟡☀️कवयित्री अर्जुमनबानो शेख यांनी साहित्य क्षेत्रातील वंचित,तळागाळातील कवी,लेखक,साहित्यिक यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या आणि आपल्या कार्याच्या माध्यमातून एक विचारपीठ उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन साहित्य क्षेत्रातील कवी,कलावंत यांना दिले आहे.
💠🟥🟡🟢त्यांच्या नियुक्तीबद्दल राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे,राष्ट्रीय सरचिटणीस दशरथ यादव,विदर्भ विभागीय अध्यक्ष आनंदकुमार शेंडे,विदर्भ विभागीय सचिव प्रा.मिलिंद रंगारी,नागपूर विभागीय अध्यक्ष सतीश सोमकुवर,नागपूर विभागीय सरचिटणीस जयेंद्र चव्हाण,नागपूर विभागीय सदस्या कवयित्री सरिता रामटेके,चंद्रपूर जिल्हाध्यक्ष नीरज आत्राम,कवी सुनील बावणे,कवी प्रकाश पिंपळकर, कवी महेंद्र मंडपे, कवी गजानन माद्यसवार कवी संतोष उईके, कवीप्रवीण आडेकर, कवी नरेंद्र कन्नाके(नीरजकार), कवी परमानंद तिराणिक, अतुल येरगुडे, भारती लखमापुरे, मंजुषा दरवडे अरुण आगलावे कवी विशाल मोहूर्ले, कवयित्री सोनाली रायपुरे(सहारे), किशोर चलाख,दुशांत निमकर,महेश भामरे, संतोष मेश्राम आदिंनी अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा प्रदान केल्या आहेत.☀️🟥🟡💠🟢दरम्यान सहज सुचलच्या मुख्य संयाेजिका मेघा धाेटे , सहसंयाेजिका मायाताई काेसरे , रसिका ढाेणे , वर्षा शेंडे , प्रतिभा चट्टे ,धनश्री शेंडे , कविता चाफले , पूनम रामटेके , सुविधा बांबाेडे , प्रतीक्षा झाडे , छबूताई वैरागडे रक्षा नगराळे सुविधा चांदेकर यांनी देखिल अर्जुमन शेख यांचे या नियुक्तीचे स्वागत केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here