आमदार किशाेर जाेरगेवारांचा वाढदिवस थाटात साजरा! नामवंत सहज सुचलच्या महिला सदस्यांनी दिल्या भाऊंना शुभेच्छा!

0
746

आमदार किशाेर जाेरगेवारांचा वाढदिवस थाटात साजरा! नामवंत सहज सुचलच्या महिला सदस्यांनी दिल्या भाऊंना शुभेच्छा!

🟢🟣🟡चंद्रपूर🛑

विदर्भातील सामाजिक कार्यात सदैव अग्रकमी असलेल्या चंद्रपूर नगरीतील यंग चांदा ब्रिगेडचे आधार स्तंभ , स्थानिक विधान सभा क्षेत्राचे विद्यमान अपक्ष आमदार तथा सर्वसामान्य जनतेचे लोकप्रिय लाेकनेता किशाेर भाऊ जाेरगेवार यांचा वाढदिवस आज गुरुवार दि.१७डिसेंबरला शहरातील मुख्य मार्गावरील जैन मंदिर समिप असलेल्या यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात थाटात पार पडला .🟩🟣🟡आज सकाळ पासूनच चंद्रपूरचे विद्यमान आमदार किशाेर जाेरगेवार यांना शुभेच्छा देण्यांसाठी हितचिंतक व मित्रमंडळीची यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात गर्दी झाली हाेती .🛑🟣🟡🟢दरम्यान महाराष्ट्रात नावरुपास आलेल्या सहज सुचल समुहाच्या मार्गदर्शिका व जेष्ठ सदस्या सुविधा बांबाेडे , चंद्रपूर जिल्ह्यातील सुपरिचित कवयित्रि मंजुषा दरवरे ,आयजेके कंपनीत कार्यरत असलेल्या व सहज सुचलच्या सदस्या प्रतिभा चट्टे , कविता चाफले यांनी उपस्थित राहुन आमदार किशाेर भाऊ यांना शुभेच्छा दिल्या याच ग्रुपच्या राजूरा निवासी सह संयाेजिका मायाताई काेसरे यांनी भाऊंना एका संदेशातुन शुभेच्छा व शुभकामना दिल्या .🟢🟣🟡🛑आजच्या या कार्यक्रमात आमदार जाेरगेवार यांना शुभेच्छा देतांना प्रामुख्याने यंग चांदा ब्रिगेडच्या शहर संघटीका वंदनाताई हातगावकर , यूवती प्रमुख भाग्यश्री हांडे , विमल काटकर , दुर्गा वैरागडे , काैंसरखान , वैशाली रामटेके व अन्य सहज सुचल व यंग चांदा ब्रिगेडच्या सदस्या हजर हाेत्या .भाऊंना शुभेच्छा देण्यांचा कार्यक्रम उशिरा पर्यंत सुरु हाेता .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here