तुकडोजी नगर, तांबाडी येथील नागरिक धडकले तहसील कार्यालयावर

0
1027

 तुकडोजी नगर, तांबाडी येथील नागरिक धडकले तहसील कार्यालयावर…

Impact 24 news

कोरपना तालुक्यातील तुकडोजी नगर तांबडी फाटा ग्रामपंचायत जेवरा येथील नागरिकानी दिले तहसीलदारांना निवेदन

शासकिय जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण नियमानुकुल करण्याबाबत.- महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग,

शासन परिपत्रक नुसार

सर्वही मौजा तुकडोजी नगर, तांबाडी, ता. कोरपना, जि. चंद्रपुर येथील रहिवाशी आहो आम्ही मौजा तांबाडी सर्व्हे नं. ७०/२ या शासकिय जमीनीवर अतिक्रमण करून कायम वास्तव्याने राहत आहोत. आम्हाला शासनाकडून पाण्याची टाकी, सिमेंट रोड ईत्यादी सुवि मिळाल्या आहेत. सन २०१९-२०२० मध्ये शासनाकडुन घरकुलची योजना प्राप्त झाली असुन साभार्थ्यांनी घरकुल योजनेचा लाभ घेवुन घरकुलचे बांधकाम केले आहेत. आता सन २०२१ म आम्हाला घरकुल योजनेतून घरकुल मंजुर झाले आहेत. परंतु शासकिय जमीनीवर अतिक्रम करून निवास करीत असल्यामुळे घरकुलाचा लाभ मिळण्यास अडथळा निर्माण झाला करिता आम्हाला शासनस्तरावरून न्याय मिळवून देण्यात यावा व येथील गोरगरीब जनतेला घरकुल बांधकामास परवानगी देण्यात यावेत याकरिता तहसील कार्यालय या ठिकाणी येऊन समस्त गावकऱ्यांनी निवेदन दिले..

साहेब संदर्भिय शासन परिपत्रकानुसार योग्य ती कारवाई करून शासकिय जमीनीवरी निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण नियमानुकूल करून देण्याचे करावे अन्यथा आम्हाला न्याय द्यावा अन्यथा

उपोषण करावे लागेल. असा इशारा ग्रामस्थांनी दिला…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here