बीड येथे पत्रकार संघाचे औरंगाबाद विभागाचे विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी घेतली सी एस साबळे यांची भेट

0
466

 बीड येथे पत्रकार संघाचे औरंगाबाद विभागाचे विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी घेतली सी एस साबळे यांची भेट

 प्रतिनिधी/ किशोर सोनवणे

 

बीड :- आज बीड जिल्हा रुग्णालय मध्ये जाऊन नुकतेच सी एस चा चार्ज घेतलेले नुतून बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांची आज बीड जिल्हा रुग्णालयात मध्ये त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन सी एस साबळे यांची भेट घेऊन महत्त्वाच्या विविध विषयावर चर्चा करताना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे चे औरंगाबाद विभागाचे विभागीय अध्यक्ष तथा दैनिक समर्थ राज योग समूहाचे संपादक साहेब मा श्री आदरणीय वैभव जी स्वामी साहेब यांनी भेट घेतली.

महत्त्वाच्या विषयावर चर्चाही केली आणि महत्वाचे प्रश्न सीएस ला वैभवजी स्वामी यांनी विचारले आणि सी एस साबळे यांनी सकारात्मक प्रश्नाचे उत्तर दिले आणि म्हणाले की येत्या काळामध्ये आपण चांगल्या प्रकारे बीड जिल्हा रुग्णालय आरोग्य प्रशासनाचे चांगल्या प्रकारे योग्य काम सर्वांना करण्यासाठी वेळोवेळी सूचना देत असून मी स्वतः सर्व बीड जिल्हा रुग्णालय आदित्य डेंटल या ठिकाणी असणारे रुग्णालय या सर्व रुग्णालय स्टॉप डॉक्टर्स नर्स अधिपरिचारिका यांच्या सदैव मी संपर्कात आहे .आणि त्यांना वेळोवेळी चांगल्या प्रकारे आपण आरोग्य प्रशासनाचे काम करावे कोणीही कुठल्याही कसल्याही प्रकारची हलगर्जी आपल्या आरोग्य प्रशासनाच्या कामांमध्ये करू नये अशा प्रकारच्या ही मी सक्त सूचना या सर्वांना दिलेल्या आहेत आणि सर्वजण आता आपले कर्तव्य निष्ठेने पार पडत असल्याचे मला समाधान आहे असेही यावेळी डॉक्टर सुरेश साबळे सर यांनी वैभव स्वामी यांना बोलताना सांगितले या सर्व वरील महत्वाच्या बाबीवर वैभव स्वामी यांनी एक चांगल्या प्रकारे समाधान व्यक्त केले आणि आपण पुढे चांगल्या प्रकारे आरोग्य प्रशासनाचे काम करताल असे मी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला पुढील आरोग्य प्रशासनाच्या कामासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमचे अभिनंदन करतो असे वैभवजी स्वामी साहेब यांनी सर्वांचे बीड जिल्हा रुग्णालय चे तसेच सर्व स्टाफ डॉक्टर्स नर्स आद्य परिचारिका यांचे खूप खूप कौतुक केले.. यावेळी सोबत पत्रकार संघाचे बीड जिल्हा सदस्य तथा दैनिक समर्थ राज योग चे पत्रकार संजय देवा कुलकर्णी कुकडगाकर सह यावेळी वैभव जी स्वामी यांच्यासोबत उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here