!!जीवन!!

0
478

                               !!जीवन!!

राजूरा चंद्रपूर -किरण घाटे विशेष प्रतिनिधी -महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं काव्यकुंजच्या जेष्ठ सदस्या तथा राजूरा निवासी सविता भाेयर यांनी शंब्दांकित केलेली जीवन ही काव्यरचना खास वाचकांसाठी येथे देत आहाे…..

ज्याला कळले, त्याला मिळाले जीवन हे मोलाचे !

सुख – दुःखाच्या जंजाळातून मुक्त ते झाले !!

 

समयाचे ही भानच नाही, करतो माझे माझे !

माथ्यावरती घेऊनी ओझे, फिरतो मागे मागे !!

 

काम – क्रोध, मद – मस्तर, पिंगा घालती भोवती !

मायाजाळाचे हे फासे, पळतील अंगावरती !!

 

 

-सौ. सविता भोयर ,

सहज सुचलं काव्याकुंज

राजुरा जिल्हा. चंद्रपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here