आसिमजी अजानी काळाच्या पडद्याआड ! नेरीकरांनी व्यक्त केला दुखवटा ! 

0
574

 

विशेष प्रतिनिधी✍🏻किरण घाटे 

 

चंद्रपूर/नेरी :- जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील नेरी लाेक कल्याण शिक्षण मंडळाचे सहसचिव आसिमजी अजानी यांचे आज गुरुवार दि.३जूनला दुपारी दुखद निधन झाले .दरम्यान त्यांचे निधनाची बातमी कानावर येताच जनता विद्यालयच्या सर्व कर्मचारी बांधवानी दुखवटा व्यक्त करीत त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पित केली .एक उद्याेजक म्हणून चिमूर तालुक्यात त्यांची आेळख हाेती .मित्र परिवार ही तेवढाच माेठा हाेता .अनेक शैक्षणिक संस्थेशी त्यांचे निकटचे संबध हाेते .दरम्यान नेरीचे व्यापारी सुरेश कामडी यांचेसह त्यांचे मित्रपरिवारांनी अजानी यांचे निधनाबाबत दुखवटा व्यक्त केला आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here