तालुका /प्रतिनिधी ✍🏻चंद्रशेखर नेहारे
वर्धा /आष्टी :- तालुक्यातील पोरगव्हण गावा मध्ये अॅलोपॅथीक दवाखाना प्रा.आ.केंद्र येथे कोरोणा लसीकरणाला प्रारंभ दि ३/६/२०२१ रोजी सकाळी 9 ते 5 वा पर्यंत हा कॅम्प सुरू करण्यात आला आहे. तरी पोरगव्हण येथील ज्येष्ठ नागरिक 45 ते 65 वयोगटातील असून, त्यांनी आज पावेतो, लसीकरण केले नाही.
“ते वृध्द नागरिक कोरोणा लसीकरणा पासून “वंचित राहू नये ?
यासाठी ‘विशेष म्हणजे इत्तमभूत प्रयासातून गाव प्रशासन तथा आरोग्य प्रशासन डॉ .सचिन गेडाम, आशावर्कर यांच्या सहकार्याने कोरोणा लसीकरणाला सुरूवात झालेली आहेत.
तरी ज्येष्ठ नागरिकांचा कोरोणा लसीकरणाला घवघवीत प्रतिसाद मिळाला….