नामवंत सहज सुचलच्या जेष्ठ सदस्या विजया भांगे यांचा आज फेसबूकवर एक पात्री प्रयाेग !

0
431

नामवंत सहज सुचलच्या जेष्ठ सदस्या विजया भांगे यांचा आज फेसबूकवर एक पात्री प्रयाेग !

🟣☀️🛑अमरावती🟡🟢किरण घाटे🟣🛑महाराष्ट्रात प्रसिध्दीच्या झाेतात असलेल्या सहज सुचल या महिला व्यासपीठाच्या मार्गदर्शिका तथा अमरावती जिल्ह्यातील पथ्राेड येथील पुरस्कार विजेता सुपरिचित कवयित्रि ,लेखिका तथा शिक्षिका विजया भांगे यांचा आज शनिवार दि.९जानेवारीला दुपारी २वाजता फेसबूकच्या माध्यमांतुन सावित्रीबाई फुले वर एक पात्री प्रयाेग सादर हाेत असल्याची माहिती सहज सुचलच्या प्रसिध्द प्रमुख रसिका ढाेणे यांनी दिली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here